टीम लोकमन मंगळवेढा |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 58.22 टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – 61.95
अकोला – 56.16
अमरावती – 58.48
औरंगाबाद- 60.83
बीड – 60.62
भंडारा- 65.88
बुलढाणा- 62.84
चंद्रपूर- 64.48
धुळे – 59.75
गडचिरोली- 69.63
गोंदिया – 65.09
हिंगोली – 61.18
जळगाव – 54.69
जालना- 64.17
कोल्हापूर- 67.97
लातूर – 61.43
मुंबई शहर- 49.07
मुंबई उपनगर- 51.76
नागपूर – 56.06
नांदेड – 55.88
नंदुरबार- 63.72
नाशिक – 59.85
उस्मानाबाद- 58.59
पालघर- 59.31
परभणी- 62.73
पुणे – 54.09
रायगड – 61.01
रत्नागिरी- 60.35
सांगली – 63.28
सातारा – 64.16
सिंधुदुर्ग – 62.06
सोलापूर – 57.07
ठाणे – 49.76
वर्धा – 63.50
वाशिम – 57.42
यवतमाळ – 61.22