मविआचा जाहीरनामा ! राज्यातील प्रत्येक मुलीला एक लाख रुपये देणार, महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा, महिलांना मोफत बस प्रवास, 500 रुपयात गॅस सिलेंडर, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मोफत वीज ; महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
टीम लोकमन मंगळवेढा | राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना रविवारी महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रनामा' हा महाविकास आघाडीचा...