टीम लोकमन

टीम लोकमन

उपोषण असल्याची तहसीलदारांना माहितीच नाही, उपोषणकर्त्या आंदोलकांनी धरले धारेवर

उपोषण असल्याची तहसीलदारांना माहितीच नाही, उपोषणकर्त्या आंदोलकांनी धरले धारेवर

गेल्या तीन दिवसापासून कार्ला फाट्यावरती उपोषण चाललेला आहे आंतरवाली या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले जरांगे पाटील यांच्या उपोषणाची झळ ही महाराष्ट्रभर...

देहूत जरांगेंच्या समर्थनार्थ मशाल यात्रा

देहूत जरांगेंच्या समर्थनार्थ मशाल यात्रा

मनोज जरंगे पाटील यांना शांततेच्या मार्गाने पाठींबा दर्शवण्यासाठी सकल मराठा समाज देहूच्या वतीने ,मशाल यात्रा व कँडल मार्चचे आयोजन करण्यात...

टाकवे गावात काढण्यात आला कॅन्डल मार्च

टाकवे गावात काढण्यात आला कॅन्डल मार्च

राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचे पडसाद हे मावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी उमटू लागलेले आहेत…. त्याच पार्श्वभूमीवर मावळच्या टाकवे गावात कॅन्डल...

मावळ मध्ये मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन

मावळ मध्ये मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन

जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मावळ मदब्ये ठिकठिकाणी उपोषण सुरु करण्यात आले आहे. मात्र कार्ला येथील मराठा आंदोलकांनी थेट पाण्यात...

विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे-हेमंत पाटीलनार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर तात्काळ निर्णय घ्यावा

विधानसभा अध्यक्षांच्या कृतीवर सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे-हेमंत पाटीलनार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या निर्णयावर तात्काळ निर्णय घ्यावा

राज्यातील सत्तासंघर्षानंतर रंगलेल्या आमदार अपात्रतेचे नाट्य जवळपास शेवटच्या टप्यात आहे.येत्या दोन महिन्यात यासंबंधी निर्णय येण्याची शक्यता आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कृतीवर ओढलेले ताशेरे गंभीर आहेत,असे मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील आमदार अपात्रतेचा निर्णय निश्चित कालावधीत घेण्यासाठी वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.अशात नार्वेकरांनी अपात्रतेसंबंधीचा निर्णय रेंगाळत न ठेवता लवकरात लवकर घ्यावा,अशी मागणी देखील पाटील यांनी केली आहे.२० जुन २०२२ रोजी शिवसेनेत बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षातील बहुसंख्य आमदारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर पक्ष आणि निवडणूक चिन्हासंबंधी उद्भवलेल्या वादावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल सुनावला आहे.सर्वोच्च न्यायालयाने देखील आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी योग्य वेळेत घेण्याचे आदेश मे महिन्यात सुनावले होते.पंरतु, तेव्हापासून आतापर्यंत कारवाई संबंधीचे वेळापत्रक निश्चित करण्यात न आल्याने न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय प्रक्रियेच्या संथगतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.सर्वोच्च न्यायालय आणि विधिमंडळातील अधिकारासंबंधी वाद असल्यामुळे निर्णयात विलंब होत आहे.पंरतु,नार्वेकरांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा सांभाळत कायदेमंडळाच्या आदेशाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे,अशी भावना आता जनमानसातून उमटत आहे.पक्षांतर कायद्यानूसार बंडखोरीवर आळाघालण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांची भूमिका स्पष्ट आहे. अशात महाराष्ट्रातील प्रकरणातील विधानसभा अध्यक्षांकडून दिला जाणारा निर्णय ऐतिहासिक आणि दिशादर्शक ठरू शकतो असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

रक्तदान शिबीरास प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

रक्तदान शिबीरास प्रतिसाद, 113 जणांचे रक्तदान

बोपोडी : बोपोडी येथे आयोजित रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण ११३  जणांनी रक्तदान केले. गोदाई सोशल फाउंडेशन अध्यक्ष...

इलेक्ट्रिक वाहन सोसायटीत एक्सटेंशन बोर्ड व्दारे चार्जिंग करणे धोक्याचेचं

इलेक्ट्रिक वाहन सोसायटीत एक्सटेंशन बोर्ड व्दारे चार्जिंग करणे धोक्याचेचं

सुरक्षितेच्या दृष्टीने बेकायदेशिर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणार्‍यांवर कारवाई आवश्यक : डॉ. हाजी जाकिर शेख पुणे : देशासह राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचे...

Page 61 of 61 1 60 61
Avatar

अभिजीत बने, मुख्य संपादक

ताज्या बातम्या

विधानसभा निवडणूक ! ‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’ ; प्रेमाची.. विश्वासाची.. आधाराची.. सावली देणाऱ्या अनिल सावंत यांना विधानसभेत पाठवा, पंढरपूर मंगळवेढ्याच्या विकासाची जबाबदारी आमची : संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ आज संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची मंगळवेढ्यात जाहीर सभा ; अनिल सावंत यांचे बळ वाढले, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तुतारी वाजणार?
विधानसभा निवडणूक ! राज्यातील 426 मतदान केंद्रे महिलांच्या हाती, मतदानाचा टक्का वाढणार का? कोणत्या जिल्ह्यात किती आहेत ‘महिला नियंत्रित मतदान केंद्रे’, सोलापूर जिल्ह्यातील 29 मतदान केंद्रांचे नेतृत्व महिलांकडे
Don`t copy text!